Wednesday, July 7, 2010

GharaTe


घरटे

नभ कोसळले भल्या पहाटे,
षितिजा वरती काळोख पसरला,
त्या बिन्दुनी रचुन अणु,
सागरी रुप घेतले जणु .

आन्धारात जीव गोन्धळु लगिला,
छ्प्पर गेले उडुनी कुठ्वर ,
दुर दुर दिसेनासे झाले ,
उबदार घरटे त्य पाख्रराचे .

अचानक मला त्या पाखराचा ,
आवाज आला दुर पलिकडे,
जवळ जाउन बघते मी तर,
घरटे त्याने पुन्हा रचले.

जणू प्रक्रुति ला सान्गे ते,
मी निरन्तर घडविणारा ,
एक आशावादी किरण,
लक्ख प्रकाश पसरवणार.

काळोखातही वीज चमकते,
त्या वीजे च्या प्रकाशात,
वाट आपली काढत ,
हे घरटे त्याचे फ़ुलले निरन्तर.




No comments: