Saturday, November 20, 2010

For You !!!


for you


Where are you lost
my almighty love?
I have been waiting
for years over years
Just to see little smile of yours.

I too feel like writing lovely mails
and making you crazy with those lines.
I too feel like sending those messages
and keep you awake the whole night.

I too feel like staring at a photograph
and feeling you when you are far away
I too feel making long distant calls
with you in my memories briging those melodies.

I too feel going for a long ride
with your shoulder near to rest on.
I too feel like partying a night
with you so very close in my arms.


I too feel to heal your pains
With my warmth of my love and affection.
I too feel resting a while
and enjoying Gods little gifts of life.

May I know where did I go wrong
that you are punishing me so mercyless so hard.
May I know if God really exists?
and listens to my painful prayers?

If he listens then where is he?
Why doesnt he come to me
To get a little smile on my face
short left is my life in this pace.

Im not asking him for money and promotions
neither do I ask him for any mighty favours.
I m just yelling to let him come to me
and not to keep him far away from me.

Cant he listen to this simple prayer
and bring two people close together?
Cant he send a shadow of his
To keep me happy and alittle safe.

Thursday, October 14, 2010

क्षण


क्षण
तुझी ती तेजस्वी नीरन्तर नजर
ते एकटक माज्या कडे पाहत बसणे
असे वाटे विसरावे हे जग व हरवुन जावे त्या प्रेमच्या नभात
कधी वाटे वारा येइल व हलवेल त्या पापण्या
इथ वादळ आले मोठे तरीहि पापण्या हलल्या नाही जर पण

ते डोळे मला बोलावतात
हरवते मी तुझ्या माझ्या विश्वात
कधी दिसतेय तुझे प्रेम कधी दिसतात खोलवर नवी नाते
कधी दिसतात मी तुला दिलेल्या असन्ख्य जखमा
कधी दिसतो पश्चातापच वणवा.

पपणी तुझी मग हलते जरा बघुनी मेघ गर्जना
जेव्हा ह्या पापण्यान्च्या ओन्जळीतुन ओसन्डतात मोती जणु
कधी वटते पहावे मोजुन जरा
किती क्षण रोखुन ठेवतात त्या तुझ्या पापण्या
आणी समावुन घेतात मला त्या पापण्यान्च्या सावलीत.

तुझ्या माझ्यातील हा सम्पुर्ण अन्क
भघे हलकेच नभातला चन्द्र
ज्याचि तेजोन्मयम नजर
तारान्कीत करे ती रात्र

सुरेख अशा एका सकाळी
अन्गणात तुझ्या जर दव दिसले तर,
रात्र भर त्या तुज्या नभातील
आठवणीन्चे ते माझे लेणे

फ़ीरकले तुझ्या अन्गणात,त्या फुला वरी जाउन बसले जरासे
थोडा सुवास घेवुनी त्या फुलाचा जरा जपुनी
प्रेमाचे घालत पान्घरुण जरासे
नहीसे झाले नभात खरे.

Wednesday, July 7, 2010

GharaTe


घरटे

नभ कोसळले भल्या पहाटे,
षितिजा वरती काळोख पसरला,
त्या बिन्दुनी रचुन अणु,
सागरी रुप घेतले जणु .

आन्धारात जीव गोन्धळु लगिला,
छ्प्पर गेले उडुनी कुठ्वर ,
दुर दुर दिसेनासे झाले ,
उबदार घरटे त्य पाख्रराचे .

अचानक मला त्या पाखराचा ,
आवाज आला दुर पलिकडे,
जवळ जाउन बघते मी तर,
घरटे त्याने पुन्हा रचले.

जणू प्रक्रुति ला सान्गे ते,
मी निरन्तर घडविणारा ,
एक आशावादी किरण,
लक्ख प्रकाश पसरवणार.

काळोखातही वीज चमकते,
त्या वीजे च्या प्रकाशात,
वाट आपली काढत ,
हे घरटे त्याचे फ़ुलले निरन्तर.




Friday, June 12, 2009

नीलाम्बर

नही है शब्द मेरे पास बयान करने के लिये
जो देखा उस रात इन नजरो ने
था वह द्रुश्य अवर्णनीय
जब मिल रहे थे धरती और आकाश |

रही मै देखती मन्त्रमुग्ध होकर
उन लम्हों को
जब छुआ चन्द्रमा की दिव्य किरणो ने
सागर की शितल लेहेरो को|


अदभुत शान्त वातवरण मै
सागर की लेहेरे मचा रही थी हिलोर
ऐसा लग रहा था मनो
चान्दनी रात के मध्य सन्गीत के साथ
लगा हो सागर लेहेरो रुपी न्रुत्यन्गना का रन्गमन्च।

रही मै डुबी उस सन्गीत और शीतल वातवरन मै सुधबुध खोकर
थे नही शब्द मेरे पास फिर भी की है एक कोशीश
उस अदभुत द्रुश्य को बयान करने की
जो देखा इन निगाहो ने उस रात |

Sunday, January 11, 2009

You and my Sky...



I want to fly in the sky ,
with my wings so high .
Beneath the wind Of
Of your love and care.

Beneath the wind Of
your forgiveness and selflessness.
My flight is so swift so high
with your motivation and your caring sense of affection.

Oh that tear in my eye when drops down for you,

Just wipe it swiftly so that i feel light.
Just come to me and make me feel high.
For I want to swing in our lovely sky.

When you go low I cant fly .
W
hen you are still I will never heal.
Can you listen to that loud crash ...
Oh come and hold me safe in your hands.

I find my world in your laughs

and for you i get those little naps.
I find eternity in your thoughts.

Never let them go away from me my heart.

Saturday, November 22, 2008

कै श्री वमन नारायण जोशी ह्यन्चे आत्मकथन
तिर्त्थरुप किर्तीरूप आमचे काका दाजी काका उर्फ वामन नारयण जोशी सम्शेर्पुर्कर देश्भक्त हिन्दुत्वनिश्थ त्यग्मुर्ती आमचे काका आप्तेश्ठान्चे व गावक यान्चे दाजि काका ज्यानी देशाच्या स्वतन्त्र्या करीता वयाच्या १९ व्या वर्षी स्वतन्त्र्य लढ्यात धाड्सी पाऊल टाकले .नाशिक ला वि दा सावरकरान्च्या प्रेरणे ने इन्ग्रज सरकार्च्या विरुद्ध एक गुप्त सन्था स्तापित केली होती .त्यन्चे ते एकनिश्ठ सदस्य होते . आम्च्या काकानी स्वहस्ते लिहुन थेवलेले आत्मकथन .
माझे रहाण्याचे गाव अहमद्नगर जिल्ह्यातील समशेरपूर तलुक्यातील धान्धर्फळ येथे मझ्या मामान्च्या गावी गेले . तेथे दिड वर्ष राहिलो परन्तु तेथे हेमास्टर नियमित शाळेत येत नसे .त्यामुळ तेथील शाळेची दोन वर्ष फुकट गेली .त्या दिवसातच आम्च्या वडिलन्चे दुखद निधन झाले . प्रपन्चा चा भार अम्हा तीन भावन्डन्वर पडीला . १९०७ मधे नाशिक च्या पन्चवति शळेत प्रवेश घेतला . त्यावेळी व्हा फ़ैनेल च्या परिक्शेत नाशिक जिल्ह्यात आथव क्रमन्क आला .१९०४ सालीच समशेरपुर ला विदेशी वस्तुन्ची होळी केली होती . त्य दिवशी केसरि काळ व भाला नावाचे वर्तमान पत्रे वाचायला मिळ्त. त्य वेळे पासुउन मी स्वातन्त्र्य चळ्वळिइने प्रेरित ज़ालू होतू.पन्चवटी शाळेत मी मास्तर असताना गण्पती उत्साहातिल व नवरात्रितील देश्भक्तिवर गाण्यान्ना बन्दी घातली होती .त्यामुळ शिक्शक सहकर्याना विध्यर्थान चे व पोलिसान्चे सन्घर्श सुरु झाले . त्यात चळ्वळी चे प्रमुख अण्णा परान्जपे व बाबा खरे याना पकडले. ह्या दोघन्च्या खतल्या च्या कमा करीता लोक्मान्य टिळक मुम्बईत होते .त्यान्चा च्या वरही खटला भरला होता .नशिक येथे एका गाडीवानाला इन्जिनीयर विलियम ने एका लहानशा चुकी मुळ लथा बुक्क्यानी मरे परियन्त तुदविले . जॆक्सन ने त्याला खोटा पन्चनामा करुन वाचविले. ह्या अन्याया मुळ नशिक ला स्वतन्त्र्य चळ्वळी ची ज्योत अधिकच भडकली.त्यच कळात कलेक्टर ने गागापुर च्या शेतकरान्ना जेमीनी तगायि पोटी कधल्या होत्या .ह्या अत्याचरान्न उत्तर देण्या साठी आम्ही एक गुप्त सन्स्था स्थापन केली .त्यात मझ्या बरोबर क्रुश्णाजी पन्त कर्वे ,विनयक देशपान्डे ,शन्कर सोमन अ माल पथक हे हे होते .आम्ही सर्वन्नि छत्रपति शिवाजी महाराजान्च्या चित्रा च्या पायान्वर हात ठेवुन "जे जे कही मला करावे लागेन ते ते मी शारिरीक व मानसिक कशाही परिस्थितित ते ते मे करेन.व त्या करिता अजन्म यथाशक्ति प्रयत्न करेन व गुप्त गोष्टी बाहेर फोडणार नाही .अशी शपथ घेतली.सन्स्थे ची जाग नशिक च्या नाव दरवाज्या जवळ होती .सन्थेत बोम्ब तैयार करायचे ठरविले .पण तेय पुर्ण झाले नाही . अनन्त कान्हेरे ह्या ह्या सतरा वर्षा च्या तरुणा शी माझी ओळख झाली .हा औरन्गबाद येथे रहात होता . जॆकसन च्या अत्याचारान मुळ अनन्ता सन्तापाने पेटुउन उठला व म्हणाला "मी येथे असतो तर त्याच्या चिन्ध्याच उडविल्या असत्या.त्याचे बोलणे प्रेरणादायी ठरले व त्याच वेळी कलेक्टर च्या वधाचा विचार आमच्या मनात पक्क झाला .होण्यार्या सर्व गोष्तिन्च्या परिणामाचा विचार करुन अम्ही पाउल न डगमगता धाडसी मनाने त्याचा स्वीकार केला .काही दिवसात जक्सन ची बदली नशिक हुन मुम्बई ला झाली .त्यावेळी अनन्ता औरन्गाबा हुन नाशिक ला आला . इन्ग्रजान विरुद्ध काय करायचे आहे ते अत्ताच करिता ये ई ल हा विचार ठाम होता . आमचे जेष्ठ सहकारी श्री कर्वे ,श्री देश्पान्डे,श्री सोमण ह्यानी सर्व गोष्टीन्ची जुळवाजुळव केली. अनन्त कान्हेरे वयाच्या मानाने भक्कम ,सुन्दर ,मोहक व सडसडीत होता .जळत्या कन्दिला ची आग हतात धरुन त्यने सिद्ध केले .
kramash:

Friday, September 26, 2008

गीत


दाटला काळोख होता चहु दिशान्नी,
नीरवाचा शाप होता वेदनेला.
त्याच काळोखातूनी पण सूर आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

आसवे माझीच माझ्या मालकीची,
अन त्यांना मूक सारे सोसण्याचि।
गाठुनी एकान्त त्याना फीतूर केले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

लपिविला एक वणवा अन्तरात
अन निखारयाचीच होती पयवाट.
नकळत पण अग्नि ला त्या फूल आले,
विन्धलेल्या काळजाचे गीत झाले

--------- अनामीक----------------